India America Trump Tariff News: अमेरिका भारतीय वस्तू उघडपणे खरेदी करते, परंतु जेव्हा अमेरिकेला विकायची असते तेव्हा भारताकडून धोरणांच्या भिंती उभ्या केल्या जातात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
CM Devendra Fadnavis PC News: २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...